Marathi Jokes: नव्या सूनबाईंचं हायफाय विमान लई उडालं; सासूबाईंनी झटक्यात जमिनीवर आणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 08:00 IST2021-11-21T08:00:00+5:302021-11-21T08:00:02+5:30

Marathi Jokes: खटक्यावर बोट, जागेवर पल्टी

Marathi Jokes mother in law gives brilliant answer to daughter in law | Marathi Jokes: नव्या सूनबाईंचं हायफाय विमान लई उडालं; सासूबाईंनी झटक्यात जमिनीवर आणलं

Marathi Jokes: नव्या सूनबाईंचं हायफाय विमान लई उडालं; सासूबाईंनी झटक्यात जमिनीवर आणलं

सासू- कुठे आहेस..?

सून- हॉटेलात.. खूप भूक लागली होती ना म्हणून आले..

सासू- हो का..? 

सून- तुम्ही कुठे आहात..?

सासू- भंडाऱ्याला आलेय गं.. तीन बायका सोडून तुझ्याच मागे आहे.. खीर माझ्यासाठी पण घे हा..

Web Title: Marathi Jokes mother in law gives brilliant answer to daughter in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.