Marathi Jokes: शेजारीण एक नंबरची खोटारडी! सुनेकडून नको ते बोलून बसली अन् सासू तोंडावर पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 08:00 IST2021-11-20T08:00:00+5:302021-11-20T08:00:02+5:30
Marathi Jokes: नव्या सूनबाईसमोर तोंडावर पडल्या सासूबाई

Marathi Jokes: शेजारीण एक नंबरची खोटारडी! सुनेकडून नको ते बोलून बसली अन् सासू तोंडावर पडली
सासू- आपल्या शेजारी ती सुषमा राहते ना...
सून- तिचं काय सासूबाई..?
सासू- एक नंबरची खोटारडी बाई... विश्वास नको ठेऊ तिच्यावर..
सून- बरं...
सासू- सकाळी काय सांगत होती ती तिला..?
सून- ती म्हणत होती, तुझी सासू फार चांगली आहे.. नेहमी मदतीला धावून येते.. फार आधार होतो तिचा..