सुरेश- डॉक्टर साहेब, माझी एक समस्या आहे...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}डॉक्टर- बोला, काय झालं..?
सुरेश- मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही..
डॉक्टर (हैराण होऊन)- असं नेमकं कधी कधी होतं...?
सुरेश- फोनवर बोलताना..