बायको (उगाच रागावत)- तुम्ही माझी जराही काळजी घेत नाही... माझ्याकडे लक्षच नसतं तुमचं...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवरा- अग तूच तर आहेस माझ्यासाठी... तूच या घराचा स्वर्ग करू शकतेस...
बायको- हो का..? कसं काय..?
नवरा- माहेरी जाऊन...