नवरा आणि बायकोचं कडाक्याचं भांडण झालं...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}कोणीच माघार घेईना... दोघांनी अबोला धरला...
काही तासांनंतर बायको नवऱ्याकडे आली..
नवरा- मला वैताग आलाय तुझा... मला शांती हवीय..
बायको- तुम्हाला शांती हवीय तर ठीक आहे.. मग मला माझ्या शेजारचा आनंद हवाय...