बायको- अहो, ऐका ना...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवरा- बोल ना...
बायको- फेसबुकवर माझे १० फेक आईडी आहेत...
नवरा- मग मला कशाला सांगतेस..? मी काय करू..?
बायको- तुम्ही ज्या पूजाला १० दिवसांपासून भेटायला सांगताय, ती मीच आहे...