Marathi Jokes: लहानपणी मी इतका गोंडस दिसायचो ना..! नवऱ्यानं बायकोला सांगितला लय भारी किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 18:00 IST2021-11-23T18:00:00+5:302021-11-23T18:00:03+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचा किस्सा ऐकून बायकोनं डोक्यावर हात मारला...

Marathi Jokes: लहानपणी मी इतका गोंडस दिसायचो ना..! नवऱ्यानं बायकोला सांगितला लय भारी किस्सा
नवरा- लहानपणी मी इतका छान दिसायचो ना की शिक्षिका म्हणायच्या..
बायको- काय म्हणायच्या..?
नवरा- त्या म्हणायच्या, तिथून उठून आणि माझ्यासमोर येऊन बस...