Marathi Jokes: बायको म्हणाली, दारूमुळे यकृत खराब होतं; नवऱ्यानं लगेच मोठा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 08:00 AM2021-05-05T08:00:00+5:302021-05-05T08:00:10+5:30

Marathi Jokes: नवरा जोमात; बायको कोमात

Marathi Jokes husband takes big decision after wife complains about liquor | Marathi Jokes: बायको म्हणाली, दारूमुळे यकृत खराब होतं; नवऱ्यानं लगेच मोठा निर्णय घेतला

Marathi Jokes: बायको म्हणाली, दारूमुळे यकृत खराब होतं; नवऱ्यानं लगेच मोठा निर्णय घेतला

Next

पत्नी- अहो, आज मी पेपरात वाचलं की दारू प्यायल्यानं यकृत खराब होतं.. तुम्ही बंद करा हा...

पती- तू म्हणतेस तर करतो..

पत्नी- तुम्ही किती चांगले आहात..

पती (काही वेळानंतर)- मी पेपरवाल्याशी बोललोय.. उद्यापासून तो पेपर टाकणार नाही...

Web Title: Marathi Jokes husband takes big decision after wife complains about liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.