बायको नेहमी क्षुल्लक चुका करत असल्यानं वैतागलेला तिचा नवरा तिला घेऊन सासरी गेला...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}जावई (संतापून)- अहो सासरेबुवा, तुमच्या लेकीला जरा अक्कल नाही... सासरे- अहो जावईबापू, तुम्ही तिचा हात मागितला होता.. अकलेबद्दल आपलं काही बोलणं झालं होतं का..?