नवरा- मला माझ्या पत्नीकडून घटस्फोट हवाय. मी तिच्यासोबत एक क्षणही राहू शकत नाही. संसार करणं तर दूरची गोष्ट.वकील- पण नेमकं झालंय का? तुम्हाला घटस्फोट का हवाय?नवरा- ती माझ्यासोबत गेल्या ६ महिन्यांपासून बोलत नाहीए..वकील- तुम्हाला याच एकमेव कारणावरून घटस्फोट हवाय?नवरा- होय.. ती माझ्यासोबत बोलत नसल्यानंच मला घटस्फोट हवाय.. दुसरं कोणतंही कारण नाही.वकील- बघा म्हणजे एकदा विचार करा.. अशी पत्नी आणि असं सुख फार कोणाला मिळत नाही..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}