Marathi Jokes: मुलीकडच्यांसमोर शायनिंग मारायला गेला; बघण्याच्या कार्यक्रमात मुलगा तोंडावर पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 06:00 PM2021-11-21T18:00:00+5:302021-11-21T18:00:02+5:30

Marathi Jokes: मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोरानं माती खाल्ली

Marathi Jokes boy faces embarrassment in front of girls family | Marathi Jokes: मुलीकडच्यांसमोर शायनिंग मारायला गेला; बघण्याच्या कार्यक्रमात मुलगा तोंडावर पडला

Marathi Jokes: मुलीकडच्यांसमोर शायनिंग मारायला गेला; बघण्याच्या कार्यक्रमात मुलगा तोंडावर पडला

Next

वडील- संध्याकाळी मुलीकडचे येणार आहेत...

मुलगा- मग मी काय करू नेमकं..? तुम्ही सांगाल ते करतो...

वडील- त्यांच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी कर.. ते इम्प्रेस झाले पाहिजे...

मुलीकडचे येताच मुलानं तोंड उघडलं.. बाबा, जरा चावी द्या ना... आपली ट्रेन उन्ह्यात उभी आहे.. जरा आत घेतो.. सावलीत लावतो..

Web Title: Marathi Jokes boy faces embarrassment in front of girls family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.