Marathi Jokes: मुलीकडच्यांसमोर शायनिंग मारायला गेला; बघण्याच्या कार्यक्रमात मुलगा तोंडावर पडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 18:00 IST2021-11-21T18:00:00+5:302021-11-21T18:00:02+5:30
Marathi Jokes: मुलगी बघायच्या कार्यक्रमात पोरानं माती खाल्ली

Marathi Jokes: मुलीकडच्यांसमोर शायनिंग मारायला गेला; बघण्याच्या कार्यक्रमात मुलगा तोंडावर पडला
वडील- संध्याकाळी मुलीकडचे येणार आहेत...
मुलगा- मग मी काय करू नेमकं..? तुम्ही सांगाल ते करतो...
वडील- त्यांच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी कर.. ते इम्प्रेस झाले पाहिजे...
मुलीकडचे येताच मुलानं तोंड उघडलं.. बाबा, जरा चावी द्या ना... आपली ट्रेन उन्ह्यात उभी आहे.. जरा आत घेतो.. सावलीत लावतो..