Marathi Jokes: नवऱ्यासोबतचा वाद टोकाला गेल्यानं बायको विष प्यायली अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 08:00 IST2021-06-08T08:00:00+5:302021-06-08T08:00:12+5:30

Marathi Jokes: सततच्या भांडणांना कंटाळून बायको विष प्यायली...

Marathi Jokes After dispute with the husband wife drank poison | Marathi Jokes: नवऱ्यासोबतचा वाद टोकाला गेल्यानं बायको विष प्यायली अन् मग...

Marathi Jokes: नवऱ्यासोबतचा वाद टोकाला गेल्यानं बायको विष प्यायली अन् मग...

नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं...

बायको बाजारात गेली आणि विष घेऊन आली..

नवऱ्यासोबतच्या वादाला कंटाळलेली बायको विष प्यायली...

मात्र तिचा मृत्यू झाला नाही..  ती आजारी पडली...

ते पाहून नवरा प्रचंड भडकला...

संतापलेला नवरा म्हणाला, तुला शंभरवेळा सांगितलंय वस्तू खरेदी करताना जरा बघून घेत जा.. आता पैसेही गेले आणि कामही झालं नाही...

Web Title: Marathi Jokes After dispute with the husband wife drank poison