शेजाऱ्यांकडे लग्न होतं..
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}आम्हाला बोलावणं नाही आलं..
पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
दूर गार्डन पाशी उभा राहून आत जाणारी माणसं मोजत बसलो.
जसे ५० क्रॉस झाले, तसा पोलिसांना फोन लावला...
😜😂