This is killer one... Lockdown special:
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂
Husband: भाजीत मीठ किती टाकू?
Wife: 3 महिन्यापासून भाजी बनवताय आणि अजून मीठ किती टाकायचं याचा अंदाज येत नाही?
आणि Resume मध्ये लिहीता ...
"Quick learner" &Extraordinary Decision making skills" 🤔😜🤣