Marathi Jokes: सरबतासाठी लिंबू नाहीत, काय करू?; नोकराच्या प्रश्नाला मॅडमचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 08:44 PM2021-01-16T20:44:21+5:302021-01-16T20:44:38+5:30

Marathi Jokes: मॅडमच्या उत्तरानंतर नोकर निरुत्तर

madams brilliant answer to servant funny marathi jokes | Marathi Jokes: सरबतासाठी लिंबू नाहीत, काय करू?; नोकराच्या प्रश्नाला मॅडमचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: सरबतासाठी लिंबू नाहीत, काय करू?; नोकराच्या प्रश्नाला मॅडमचं भन्नाट उत्तर

Next

नोकर- बाईसाहेब, घरात पाहुणे आलेत. सरबत करण्यासाठी घरात लिंबू नाहीत.. काय करू..?
 

बाईसाहेब- अरे काळजी कशाला करतोस..? नव्या विम बारमध्ये १०० लिंबांची शक्ती आहे.. टाक दोन दोन थेंब..
 

Web Title: madams brilliant answer to servant funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.