आकाशातले तारे पाहून बायकोचा प्रश्न; नवऱ्याचं 'लय भारी' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 07:52 IST2020-10-04T07:52:29+5:302020-10-04T07:52:39+5:30

बायकोच्या प्रश्नावर नवऱ्याचा थेट षटकार

husband wife neighbor funny marathi jokes | आकाशातले तारे पाहून बायकोचा प्रश्न; नवऱ्याचं 'लय भारी' उत्तर

आकाशातले तारे पाहून बायकोचा प्रश्न; नवऱ्याचं 'लय भारी' उत्तर

रात्री अंगणात पती-पत्नी गप्पा मारत बसले होते.. दोघेही चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत होते..
 

पत्नी- अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही रोज पाहता, पण ती तुम्हाला कधी मिळू शकत नाही?
 

पती- शेजारीण....
 

Web Title: husband wife neighbor funny marathi jokes