husband wife marathi funny jokes | पतीच्या भोळेपणाची हद्द तर बघा; वाचून पोट धरून हसाल

पतीच्या भोळेपणाची हद्द तर बघा; वाचून पोट धरून हसाल

पत्नी- तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कोणती? सांगा मला..

पती- आता तुला कसं सांगू..

तासाभरापासून पत्नीची भुणभुण सुरू असताना पती काहीच बोलत नाही. 

पती- अहो, कधीपासून तुम्हाला विचारतेय, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कोणती.. फक्त मलाच पाहताय.. काही सांगा तरी..
 

Web Title: husband wife marathi funny jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.