husband wife funny marathi jokes | Marathi Jokes: मुलीकडच्यांसमोर थोड्या बढाया मारायला सांगितलं; तरुणानं कहरच केला

Marathi Jokes: मुलीकडच्यांसमोर थोड्या बढाया मारायला सांगितलं; तरुणानं कहरच केला

मुलीकडची मंडळी मुलाचं घर पाहायला येणार होती.. त्याआधी वडील मुलाला काही सूचना देत होते..

वडील- हे बघ मुलीकडची माणसं येताहेत.. त्यांच्यासमोर थोड्या बढाया मार.. म्हणजे चांगलं इंप्रेशन पडेल...

तितक्यात मुलीकडची माणसं आली..

मुलगा- ओ बाबा, चावी द्या ना..

वडील- कोणती चावी हवीय..?

मुलगा- अहो, आपल्या ट्रेनची.. उन्हात उभी आहे.. सावलीत पार्क करतो..

Web Title: husband wife funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.