husband wife dispute and friend funny jokes in marathi | Marathi Jokes: ...अन् भांडण मिटले; बायकोने नवऱ्यासमोर चक्क गुडघे टेकले

Marathi Jokes: ...अन् भांडण मिटले; बायकोने नवऱ्यासमोर चक्क गुडघे टेकले

मित्र- काय रे, वहिनींसोबतचं भांडण मिटलं का..?
 

पती- म्हणजे काय..? अरे गुडघे टेकले तिने माझ्यासमोर.. गुडघे टेकत टेकत आली ती माझ्याकडे..
 

मित्र- आईशप्पथ.. काय सांगतोस..?
 

पती- नाही तर काय...
 

मित्र- आणि मग काय म्हणाल्या वहिनी..?
 

पती- म्हणाली, पलंगाखालून बाहेर या.. मी झाडू ठेवून दिलाय.. आता नाही मारणार..

Web Title: husband wife dispute and friend funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.