husband and wife dispute marathi funny jokes | ...म्हणून बायको नवऱ्याशी दिवस-रात्र भांडते

...म्हणून बायको नवऱ्याशी दिवस-रात्र भांडते

पती (लाडात येऊन)- माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे...

पत्नी- मग काय माझं तुमच्यावर प्रेम नाही का..? माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे.. तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते..

पती- पण तू तर दिवस-रात्र माझ्याशीच भांडत असतेस.. 

पत्नी- अहो, असं काय म्हणता..? तुम्हीच तर माझं जग आहात..

Web Title: husband and wife dispute marathi funny jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.