Marathi Jokes: बसच्या दारात उभा असल्यानं कंडक्टरनं हटकलं; गण्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:26 PM2021-02-18T15:26:11+5:302021-02-18T15:30:33+5:30

Marathi Jokes: गण्याच्या उत्तरानं कंडक्टरची बोलती बंद

child back answers to bus conductor funny marathi jokes | Marathi Jokes: बसच्या दारात उभा असल्यानं कंडक्टरनं हटकलं; गण्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: बसच्या दारात उभा असल्यानं कंडक्टरनं हटकलं; गण्याचं भन्नाट उत्तर

googlenewsNext

गण्या दररोज बसच्या दारात उभा राहायचा.. कंडक्टर दररोज त्याला हटकायचा..

एकदा कंडक्टर संतापून म्हणाला... तू दररोज दरवाजात उभा राहतोस.. तुझा बाप चौकीदार आहे का..?

गण्या कमी नव्हता.. तो लगेच म्हणाला... तुम्ही कायम पैसे मागत असतात.. तुमचे वडील भिकारी आहेत का...?
 

Web Title: child back answers to bus conductor funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.