एव्हरेस्टचे दुसरे नाव आव्हान. या आव्हानाला भिडण्यातला आनंद खरोखर विरळा. मीही त्या हिमालयाला जाऊन भिडलोय. अनेकदा. पण .. 25 एप्रिलचा तो दिवस. नि:शब्द करणारा.. आतून पुरता हलवून टाकणारा.. ...
पूर्वी नैसर्गिक आपत्ती येत नव्हत्या का? सा:याचा घास घेणारे महापूर आणि भूकंप होत नव्हते का? - होतच होते. तसे पुरावेही आहेत. फरक एवढाच, की अशा आपत्तींचे परिणाम आजच्याएवढे भीषण होत नसत. कारण? - माणूस! तो पूर्वी निसर्गाचा एक घटक म्हणून निसर्गासोबत जगत हो ...
समोरच्या झाडार्पयत धावायचं. जो पहिला येईल त्याला बक्षीस! सर्व पोरं धावली, पण सोबतीनं! जो मागे पडला, त्याला बाकीच्यांनी हात धरून पुढे नेला. सगळे एकत्रच त्या झाडापाशी पोहोचले आणि मग त्यांनी जल्लोष केला. - का केलं त्यांनी असं? ...
आपल्या जगण्या-मरण्याचा निर्णय करायची वेळ येते, त्या क्षणी क्षीण झालेल्या क्षमता मोठे प्रश्न उभे करतात. - अशा अटीतटीच्या वेळी नाजूक गुंत्यातून वाट काढण्याची तजवीज आधीच करून ठेवण्याची अमेरिकन रीत हा ज्येष्ठांच्या उत्तरायुष्यातला कळीचा निर्णय असतो. ...
‘ख्वाईशे आणि ख्वाब’पासून सुरू झालेला प्रेमाचा अंक पुढे पुढे जात ‘इजहार और इंतजार’, मग ‘इकरार, एतबार, ‘जिस्म, शबाब और शराब’, त्यानंतर ‘परेशानाई और कश्मकश’, ‘गम, जुदाई, तनहाई’ करत ‘इश्क सुफियाना’र्पयत येतो,पण हिंदी चित्रपटांतील गाणी तिथून कोलांटउडी मार ...
मंडळी वेडी होतात कबुतरापायी. कोल्हापूरच्या भाषेत ‘नादखुळा’.कामधंदे विसरून लोक कबुतरांच्या नादी लागतात. बरबाद होतात. शांततेचा सिम्बॉल वगैरे जाऊ द्या,पण भुरळ पडते एवढं खरंय. ...