शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

पर्यटकांची पसंती फ्रान्सला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 6:04 AM

पर्यटनासाठी जगातले सर्वाधिक पसंतीचे देश कोणते? लोक देशाबाहेर पर्यटनासाठी कुठे जातात? याबाबत जागतिक पर्यटन संस्थेनं नुकताच एक सव्र्हे प्रसिद्ध केला आहे. 

ठळक मुद्देया यादीत भारताचे स्थान कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअलीकडच्या काळात कुठे पर्यटनाला, पिकनिकला जाऊन आलात?अर्थातच कोरोनाच्या काळात ते शक्य नव्हतं आणि नाही. त्यामुळे लांबच्या पर्यटनाला, विशेषत: परदेशात पर्यटनाला जाण्याचा अनेकांचा बेत हुकला आणि त्यांना घरातच थांबावं लागलं. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. आता काही देशांत पर्यटनाला सुरुवात झाली असली, तरी अगोदरचा तो उत्साह आणि उत्सुकता आता नाही. त्यामुळे पर्यटनापासून लोक अजूनही चार हात लांबच राहताहेत.पण पर्यटनासाठी जगातले सर्वाधिक पसंतीचे देश कोणते? लोक देशाबाहेर पर्यटनासाठी कुठे जातात?याबाबत जागतिक पर्यटन संस्थेनं नुकताच एक सव्र्हे प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 2008 ते 2018 या कालावधीत पर्यटकांसाठी जगातल्या सर्वाधिक पसंत देशांची यादी जाहीर झाली आहे. या  यादीत पहिल्या क्रमांकावर आहे फ्रान्स. या दहा वर्षांत सर्वाधिक पर्यटकांनी फ्रान्सला भेट दिली आहे. दुसर्‍या क्रमांकावर आहे अमेरिका, तर तिसरा क्रमांक पटकावला आहे स्पेननं.अर्थातच पहिल्या दहा क्रमांकात भारताचा कुठेही समावेश नाही. भारताचा नंबर कितवा हेही कळू शकलेलं नाही. कारण जागतिक पर्यटन संस्थेनं पहिली दहा नावंच फक्त जाहीर केली आहेत. अर्थात या यादीत यायचं तर त्यासाठी भारताला बरेच प्रय} करावे लागतील.