शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री महिलांचा प्रवास धोकादायक

By admin | Updated: December 16, 2014 03:57 IST

रात्री-अपरात्री मुंबईतील प्रवास दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो; तरीही एकट्या दुकट्या महिलेवर घराबाहेर पडून प्रवास करण्याची वेळ ओढवलीच तर

टीम लोकमत, मुंबईरात्री-अपरात्री मुंबईतील प्रवास दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित मानला जातो; तरीही एकट्या दुकट्या महिलेवर घराबाहेर पडून प्रवास करण्याची वेळ ओढवलीच तर तिचा प्रवास सुरक्षित होईल, बिनधोकपणे ती प्रवास करेल याची शाश्वती ठामपणे देता येत नाही. ‘टीम लोकमत’ने केलेल्या ‘मेगा स्टिंग आॅपरेशन’मध्येही मुंबईतला मध्यरात्रीनंतरचा प्रवास एकट्यादुकट्या महिलेसाठी सुरक्षित नसल्याचेच स्पष्ट झाले. या आॅपरेशनमध्ये ‘लोकमत’च्या चार महिला प्रतिनिधींनी १४ डिसेंबरच्या मध्यरात्री एक ते चार या वेळेत सायन ते वांद्रा-कुर्ला संकुल (बीकेसी), बीकेसी ते वांद्रे टर्मिनस, वांद्रे टर्मिनस ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), एलटीटी ते भक्ती पार्क, भक्ती पार्क ते शिवडी फाटक, शिवडी ते भायखळा रेल्वे स्थानक या विविध रस्त्यांवरून रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांमधून स्वतंत्रपणे प्रवास केला. या महिला रिपोर्टर्सना ‘लोकमत’च्या अन्य ८ रिपोर्टर्सनी आणि ३ फोटोग्राफर्सनी योग्य रणनीती.