शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

प्रकाश आंबेडकरांना का नको राष्ट्रवादी; खरंं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 5:53 PM

विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे.

अकोला - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळेकाँग्रेसला ९ ठिकाणी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी  व्हावे  अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. मात्र राष्ट्रवादी सोबत असेल तर आपण महाआघाडीत येणार नसल्याचा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी हे भाजपसोबत आहे. तसेच राष्ट्रवादी ही भाजपला कधीही जाऊन मिळू शकते. त्यामुळे आमचा त्यांना विरोध असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. अकोल्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र जरी काँग्रेससोबत जाण्याचे ठरले, तर काँग्रेसला राष्ट्रवादीला सोडावे लागेल. राष्ट्रवादी महाआघाडीत असेल, तर आम्ही काँग्रेससोबत येणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहेत. राष्ट्रवादी भाजपसोबत आहेत. वेळ पडल्यास ते कधीही भाजपबरोबर जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत चर्चा करताना राष्ट्रवादीला ग्रहीत धरले नसल्याचे सुद्धा आंबडेकर म्हणाले.आम्हाला राष्ट्रवादी नको ही बाब अगदी स्पष्ट असून, आता निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. आमची जी काही भूमिका आहे ३१ ऑगस्ट रोजी स्पष्ट करू असेही आंबेडकर म्हणाले.

तसेच एमआयएम सोबत आमची युती होणार असून आमच्यात कधीच कोणतेही वाद नसल्याचे आंबेडकर म्हणाले. त्याच बरोबर एमआयचे प्रमुख असुद्दिन ओवेसी हे त्यांच्या पक्षातील निर्णय घेतात व त्यांच्या सोबत आमचे संबध खूप चांगले असून युती करण्याचे आमचं  ठरलं असल्याचा दावा आंबेडकर यांनी यावेळी केला.