शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध लागणार कधी ?

By admin | Updated: June 21, 2015 01:18 IST

बंदुकीच्या गोळ््या शरीराला मारू शकतात, विचाराला नाही. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या झाली म्हणून क्रांतीचा जागर कधीच थांबणार नाही,

कोल्हापूर : बंदुकीच्या गोळ््या शरीराला मारू शकतात, विचाराला नाही. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या झाली म्हणून क्रांतीचा जागर कधीच थांबणार नाही, असा निर्धार पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी केला. दुसऱ्या ‘मॉर्निंग वॉक’द्वारे, पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागावा, अशी मागणी करण्यात आली. भरपावसात काढण्यात आलेल्या या मॉर्निंग वॉकमध्ये विविध क्षेत्रांतील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारी रोजी मुंबईत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मारेकरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यंत्रणेवरील दबाव वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या२० तारखेला पानसरे ज्या मार्गावरून रोज फिरायला जात होते तिथे फेरी काढून निषेध करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)