शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

खासगी दूध संकलकांवर काय बंधने घालणार ?

By admin | Updated: July 23, 2015 01:43 IST

सहकारी दूध संस्थांनी २० रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे

मुंबई : सहकारी दूध संस्थांनी २० रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले. सहकारी क्षेत्रापेक्षा खासगी दूध संकलकांकडून अधिक दूध संकलित होते. त्यांच्यावर दुधाच्या दराबाबत सरकार कोणते बंधन घालणार, असा सवाल सभापती रामराजे निंबाळकर यांनी खडसे यांना केला. त्यावर या दृष्टीने नक्की विचार करू, असे खडसे म्हणाले. जयवंतराव जाधव यांनी नियम ९३ अन्वये चर्चेची सूचना दिली होती. त्यावर खडसे म्हणाले की, २० रुपयांपेक्षा कमी दराने दूध संकलन करणाऱ्या संस्थांना सरकारने नोटीस दिल्या असून, याबाबत वारंवार तक्रारी आल्यास संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दर घसरले आहेत. केंद्र सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीकरिता मदत करावी, अशी विनंती केली आहे. खडसे यांच्या या उत्तरानंतर खासगी दूध संकलकांवर कोणती बंधने घालणार, असा सवाल सभापतींनी केला. (विशेष प्रतिनिधी)