शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

...मग खासदार हेमंत गोडसेंचे काय?

By admin | Updated: December 25, 2014 02:01 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्यावरून राज्यसभेत गोेंधळ उडाल्यावरून ‘गोडसे’ हा शब्द राज्यसभेत

नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्यावरून राज्यसभेत गोेंधळ उडाल्यावरून ‘गोडसे’ हा शब्द राज्यसभेत असंसदीय ठरविण्याच्या मुद्द्यावरून गोेंधळ उडाला असून, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी गोडसे शब्दाला असंसदीय ठरविण्याच्या मुद्द्यावर राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरीयन यांच्याकडे तक्रार केली आहे.नथुराम गोडसे यांच्यावरून राज्यसभेत व लोकसभेत गोंधळ उडाल्यानंतर राज्यसभेत गोडसे हा शब्द असंसदीय ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला़ या निर्णयावर खासदार हेमंत गोडसे यांनी आक्षेप घेतला आहे. एखाद्या व्यक्तीवरून जर एखादा शब्द असंसदीय ठरणार असेल तर त्या व्यक्तीच्या आडनावाचे अन्य काही लोक व कुटुंब असतील तर हा त्यांच्यावर अन्याय आहे. कोणाचे वैयक्तिक नाव असेल तर ते कसे असंसदीय ठरू शकेल, त्यामुळे गोडसे हा शब्द असंसदीय ठरविण्याचा निर्णय अशा नावाच्या कुटुंबावर अन्याय करणारा असून, त्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी, या मागणीचा ई-मेल खासदार हेमंत गोडसे यांनी राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरीयन यांना पाठविला आहे. तसेच प्रिव्हीलेज समितीचे सहसचिव श्री. पांडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, त्यांनी हा निर्णय वगळण्याचे आश्वासन आपल्याला दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)