शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

आवाजी मतदान वैध; राज्य शासनाचा दावा

By admin | Updated: December 3, 2014 03:50 IST

भाजपा सरकारचे आवाजी मतदान वैध असल्याचा दावा अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला़ ते म्हणाले,

मुंबई : भाजपा सरकारचे आवाजी मतदान वैध असल्याचा दावा अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला़ ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांकडे पहिला पर्याय हा आवाजी मतदानाचा असतो़ जर याद्वारे बहुमत सिद्ध झाल्यास वैयक्तिक मतदानाची गरज नाही़ आणि आवाजी मतदान हा नियम आहे़आवाजी मतदानाविरोधात काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी याचिका केली असून हे मतदान रद्दबातल ठरवावे, अशी मागणी केली आहे़ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार अवस्थी यांनीही यासाठी स्वतंत्र याचिका केली आहे़ त्याचे प्रत्युत्तर सादर करताना अ‍ॅडव्होकेट जनरल मनोहर यांनी हा दावा केला़या वेळी शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनीही या मतदानात बेकायदा काहीही नसल्याचा युक्तिवाद केला़ ते म्हणाले, भाजपा सरकारला आवाजी मतदानाचा कौल मिळाला आहे़ यावर कोणत्या आमदाराला आक्षेप होता तर त्याने अविश्वास ठराव मांडणे आवश्यक होते़ पण तसे काहीच झाले नाही़ यावरील पुढील सुनावणी उद्या (बुधवारी) होणार आहे़ (प्रतिनिधी)