विलास शिंदे यांना शासनाकडून मदत जाहीर

By Admin | Updated: September 12, 2016 17:34 IST2016-09-12T17:34:32+5:302016-09-12T17:34:32+5:30

पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालादार विलास शिंदे यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

Vilas Shinde has been assisted by the government | विलास शिंदे यांना शासनाकडून मदत जाहीर

विलास शिंदे यांना शासनाकडून मदत जाहीर

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १२ - पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालादार विलास शिंदे यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. 
 
दोन्ही कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई, सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत वेतन, महागाई भत्ता, वेतन आयोगानुसार सुधारित वेतन, निवासस्थान रिक्त केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान म्हणून १.५ लाख अथवा अंतिम वेतनाच्या २० पट सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
 
आणखी वाचा 
पोलिस शिपाई विलास शिंदेंच्या आईचा मृत्यू
 
विलास शिंदे यांचा दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. आज तेराव्याचे विधी सुरु असताना विलास शिंदे यांच्या आईचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

Web Title: Vilas Shinde has been assisted by the government