शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

VIDEO : पावसामुळे वसईत ४०० जण अडकले

By admin | Published: September 22, 2016 1:11 PM

गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे वसई पूर्वेकडील मिठागर पाड्यातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे

ऑनलाइन लोकमत

वसई, दि. २२ - गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे वसई पूर्वेकडील  मिठागर पाड्यातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे.  १२५  घरात पाणी शिरले असून सुमारे ४०० जण अडकले आहेत. 

वसई विरार च्या अग्निशमन विभागाने सकाळी 10.30 च्या  सुमारास  बोटीच्या साहय्याने २५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याले  आहे.  पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे. 
वसई - वालीव सातिवली रोड साई रेसिडेंसी हॉटेल जवळ, काल रात्री उशिरा  राजकुमार गौतम वय( 30 वर्ष  रा.वालीव फाटा) हा तरूणरस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे गटारात पडून वाहून गेला. वसई विरार अग्निशमन विभागाचे कर्मचारी  मृतदेहाचा शोध घेत आहे.
दरम्यान वसई...वैतरणा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून स्टेशनला येण्याजाण्या साठीच्या मुख्य रस्त्यावर पाणी भरल्यामुळे कसराळी ,जांबुल पाडा, दहिसर,मोदल पाडा डोलीव,खार्डी ,कोशिंबे तसेच  इतर गावातील लोकांना वैतरणा स्टेशनवर येण्याजाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. नागरिक अडकून पडले आहेत.