शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मध्यवर्ती कारागृहात गांजाची तस्करी

By admin | Updated: September 25, 2014 01:29 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात गांजाची तस्करी करणाऱ्या एका पोलिसाला मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी रंगेहात अटक केली. विनोद मनोहरराव लोहकरे (४५) असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी जेरबंद : ६० ग्रॅम गांजा जप्तअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात गांजाची तस्करी करणाऱ्या एका पोलिसाला मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी रंगेहात अटक केली. विनोद मनोहरराव लोहकरे (४५) असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विनोद लोहकरे हा अमरावती मध्यवर्ती कारागृहात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असून तो तेथील कारागृह वसाहतीतच राहतो. मंगळवारी सकाळी ९ वाजता तो कारागृहात कर्तव्यावर आला. कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी दरेसिंग गुलाबसिंग चव्हाण यांच्यासह काही कर्मचारांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद आढळून आल्या. ही माहिती चव्हाण यांनी वरिष्ठ तुरुंग अधिकारी एच. बी. कुंटे, मंडल तुरुंग अधिकारी डी. एन. खांडेकर, उल्हास ठाकरे यांना दिली. घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनाही देण्यात आली. पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख कर्मचाऱ्यांसह कारागृहात दाखल झाले. त्यांनी लोहकरेची अंगझडती घेतली असता त्यांना लोहकरेने बुटात व मोजांमध्ये लपवून ठेवलेल्या ६० ग्रॅम गांजाच्या सहा पुड्या मिळाल्या. याप्रकरणी पोलिसांनी लोहकरेविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. लोहकरे हा कारागृहात कैद्यांना गेल्या अनेक दिवसांपासून गांजा पुरवित असल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)