शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचे मोबाईल लांबवणारे जाळ्यात

By admin | Updated: August 23, 2016 22:20 IST

रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल लांबवणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या आहेत़ अटकेतील दोघा आरोपींकडॅन ४९ हजारांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़.

ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि.23 -  रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल लांबवणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या आहेत़ अटकेतील दोघा आरोपींकडॅन ४९ हजारांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़.पोलीस निरीक्षक डी़बी़सरक यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भरत शिरसाठ, नितीन पाटील, जयकुमार कोळी, शैलेश पाटील, दीवाणसिंग राजपूत, विलास जाधव आदींच्या पथकाने आरोपी वसीम जाकीर हुसेन (वय १९) व समीर मेहमूद शहा (वय २०, ईदगाह, खडका, भुसावळ) यांना मंगळवारी दुपारी अटक केली़ आरोपींकडून विविध कंपन्यांचे ४९ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले़ प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना हे मोबाईल परत देण्यात येणार आहेत़ तपास दिवाणसिंग राजपूत करीत आहेत़.हावडा व पुरी एक्स्प्रेस पुन्हा चोरीने खळबळ१२३२१ अप हावडा एक्स्प्रेसमधील प्रवासी भूमेश्वर श्रीमन ब्राह्मण (नारायणपूर) यांच्या मालकीची पर्स चोरट्यांनी लांबवली़ त्यात दोन मोबाईल, चांदीची अंगठी, पाच हजार रोख असा सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता़ ५ आॅगस्ट रोजी ही घटना घडली़ दुसऱ्या घटनेत प्रवासी विशाल आमोदकर (बडोदा) हे जळगाव स्थानकावर अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये २१ रोजी रात्री १०़३० वाजता चढत असताना २० हजार २४० रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला़.