Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 नोव्हेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 20:56 IST2018-11-09T20:55:38+5:302018-11-09T20:56:14+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 नोव्हेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
आता ‘ब्लॉक’ टाकून तयार होणार रस्ते : नितीन गडकरी
'ते' चांगले व्यंगचित्रकार झाले असते; महापौरांनी राज ठाकरेंवर साधला निशाणा
नागपुरात ऑटोचालकाची भीषण हत्या : आरोपी फरार
Diwali : भाऊबीजेने वाढला नात्याचा गोडवा, सामाजिक संस्थांमध्येही भाऊबीज
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण - शरद पवार
फटाके उडवल्याप्रकरणी सोलापुरात १३६ जणांवर गुन्हे दाखल
नेमबाज मनू भाकेर व सौरभ चौधरी यांचा विश्वविक्रम
आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ किलो सोनं तस्करी करणाऱ्यास बेड्या
दिवाळीच्या शॉपिंगला प्रेयसीचा नकार; प्रियकराकडून ब्लेडने वार
अवनीच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये : नितीन गडकरी