शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टाइमपास फेम दगडू अर्थात प्रथमेशला म्हाडाची लॉटरी

By admin | Updated: May 31, 2015 14:25 IST

टाइमपास चित्रपटातील दगडूच्या भूमिकेतून रसिकांवर छाप पाडणा-या प्रथमेश परबला म्हाडाची लॉटरी लागली असून सायनमधील प्रतीक्षानगर येथे प्रथमेशला म्हाडाचं घर मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३१ -  टाइमपास चित्रपटातील दगडूच्या भूमिकेतून रसिकांवर  छाप पाडणा-या प्रथमेश परबला म्हाडाची लॉटरी लागली असून सायनमधील प्रतीक्षानगर येथे प्रथमेशला म्हाडाचं घर मिळाले आहे. तर विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना खदखदून हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदारलाही प्रतीक्षानगरमध्येच म्हाडाचे घर मिळाले आहे. 
म्हाडाच्या १०६३ घरांसाठी रविवारी सकाळपासून रंगशारदा सभागृहात लॉटरी काढण्यात येत आहे. १ लाख २५ हजार ८८४ अर्जदारांपैकी कोणाला मुंबईत हक्काचे घर मिळते याकडे सर्वच अर्जदारांचे लक्ष लागले आहे. टाइमपास फेम प्रथमेश परबला म्हाडा पावली असून  त्याचे मुंबईत हक्काचे घर साकारण्याचे स्वप्न रविवारी पूर्ण झाले. प्रथमेश परब, अभिनेत्री विशाखा सुभेदार या दोघा कलाकारांना प्रतीक्षानगर येथील मध्य उत्पन्न गटातील घराची लॉटरी लागली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून प्रथमेश मराठी सिनेसृष्टीत आला असून प्रथमेशला घर मिळाल्याने परब कुटुंबांमध्य आनंदाचे वातावरण आहे. प्रथमेश सध्या चित्रिकरणासाठी परदेशात असून प्रथमेशी आई प्रिया परब रंगशारदामध्ये उपस्थित होते. प्रथमेशच्या ऐवढ्या वर्षाच्या कष्टाचे चीज झाले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.