शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:07 IST

Raosabheb Danve : "मी एकटा पराभूत झालो, माझा पक्ष जिंकला. पण यांचा पक्ष हारला. हे तर जिंकलेच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकेला आम्ही काही महत्व देत नाहीत."


रावसाहेब दानवे 'पडलेले खासदार', म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी, महापालिका निवडणुकीनिमित्त आयोजित छत्रपती संभाजीनगर येथील प्रचारसभेत दानवे यांच्यावर निशाणा साधला होता. आता यावरून दानवे यांनी 'वैफल्यग्रस्त' म्हणत, उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

"आता ते वैफल्यग्रस्त झाले आहेत..." -
दानवे म्हणाले, "रावसाहेब दानवेचा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक आहे. आता ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुणावरही तोंडसूख घेत आहेत. आणि असे काही तरी 'व्यक्तिशः' कुणावर बोलल्याशिवाय, यांच्यासभेला पूर्वीप्रमाणे टाळ्याही वाजत नाहीत आता. यामुळे अशा प्रकारचे आरोप ते करतात. पण, मी पराभूत झालो, मी एकटा पराभूत झालो, माझा पक्ष जिंकला. पण यांचा पक्ष हारला. हे तर जिंकलेच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकेला आम्ही काही महत्व देत नाहीत." ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -
"मी आजच्या मुंबईतल्या पेपरचं कटिंग आणलंय. यात आपले रावसाहेब दानवे 'पडलेले खासदार', म्हणजे पडले तरी मस्ती नाही उतरत. त्यांचं एक वक्तव्य आहे. ते म्हणाले आहेत की,  'त्यांच्या ताटात सगळे पक्ष जेवून गेलेत.' अहो दानवे साहेब, हे जर का खरं असेल तर, आता तुम्ही आमच्या पाण्यातलं उष्ट खरकटं का खाताय? सगळ्यांच्या पाण्यातलं का खावं लागतंय तुम्हाला? स्वतःच्या ताकतीवरती अजून तुमचं पोट का नाही भरत? का अजुनही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय भस्म आरोप झालाय का की, किती खाल्लं तरी भूकच भागत नाही? किती खायचं?" अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावरन निशाणा साधला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Danve Retorts to Thackeray's Criticism, Calls Him 'Frustrated'

Web Summary : Raosaheb Danve responded to Uddhav Thackeray's criticism, labeling him 'frustrated'. Danve emphasized the difference between his individual defeat and Shiv Sena's complete loss, dismissing Thackeray's remarks as stemming from desperation and lack of support.
टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा