शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांच्या अफवेने रेल्वे थांबवली

By admin | Updated: January 26, 2015 04:06 IST

दिल्ली-गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी प्रथम भुसावळ स्थानकात आणि नंतर नगरमध्ये या गाडीची कसून तपासणी करण्यात आली

भुसावळ / नगर : दिल्ली-गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी प्रथम भुसावळ स्थानकात आणि नंतर नगरमध्ये या गाडीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्यामुळे यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला़सूत्रांच्या माहितीनुसार, अप गोवा एक्स्प्रेसमध्ये पाच संशयित अतिरेकी असल्याचा दूरध्वनी खंडवा रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर लगेचच भुसावळ रेल्वे स्थानकावर सतर्कतेचे आदेश देण्यात आले. पोलिसांच्या पथकाने संपूर्ण गाडीची तपासणी केली. यात काहीही आढळून आले नाही. या वेळी डॉग स्कॉडसह बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.तर, दिल्ली-गोवा निजामोद्दिन रेल्वे एक्स्प्रेसमध्ये दिल्ली येथून चार अतिरेकी बसले आहेत, अशी माहिती इंदूर (मध्य प्रदेश) पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे पोलिसांना कळविली. नंतर हाच संदेश दुपारी दीड वाजता नगर रेल्वे पोलिसांना मिळाला. त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणी आणि कंट्रोल रुमला याची माहिती देऊन पोलीस यंत्रणेला मदतीसाठी पाचारण केले. अवघ्या दहाच मिनिटांत सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यामुळे गाडी नगरमध्ये येण्याआधीच रेल्वे स्थानकाला पोलिसांचा गराडा पडला.निजामोद्दीन एक्स्प्रेसची नेहमीची वेळ ही दुपारी एकची आहे. मात्र भुसावळ रेल्वे स्टेशनवर झडती घेण्यात आल्याने ही गाडी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी नगर रेल्वे स्टेशनवर आली. तब्बल सव्वा तास गाडीची झडती घेण्यात आली. मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही. (प्रतिनिधी)