शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख घेऊन निवडणुकीत गाडी सोडली

By admin | Updated: December 20, 2014 01:53 IST

ठाणे शहराच्या पोलीस आयुक्तांना निवडणूक काळात एका उमेदवाराच्या मोटारीत ३५ लाखांची रोकड असल्याने ती पकडण्याचे आदेश आपण दिले

नागपूर : ठाणे शहराच्या पोलीस आयुक्तांना निवडणूक काळात एका उमेदवाराच्या मोटारीत ३५ लाखांची रोकड असल्याने ती पकडण्याचे आदेश आपण दिले. मात्र त्यांनी १० लाख रुपये घेऊन ती गाडी सोडली, असा सनसनाटी आरोप विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी शुक्रवारी विधान परिषद सभागृहात केला व त्या पोलीस आयुक्तांची चौकशी करा, असे निर्देश सरकारला दिले.अनिल परब यांनी अंधेरी येथील पोलीस निरीक्षक नरेश कासले यांनी मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेत कासले यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) यांच्यामार्फत चौकशी करून पुढील अधिवेशनाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही डावखरे यांनी दिले.दोन कंपन्यांच्या वादात काही मंडळींना पकडून अंधेरी पोलीस पैसे उकळत असल्याचा आरोप परब यांनी केला. पोलीस उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून ही कारवाई केली तसेच मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचे परब यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)