शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

चोरटी प्रवासी वाहतूक करणाऱ्या १९ बसेस निलंबित

By admin | Updated: May 4, 2015 01:44 IST

शहरात थांब्यांवरून प्रवाशांची चोरटी वाहतूक करणाऱ्या १९ खाजगी बसेसवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून त्या निलंबित केल्या आहेत.

ठाणे : शहरात थांब्यांवरून प्रवाशांची चोरटी वाहतूक करणाऱ्या १९ खाजगी बसेसवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून त्या निलंबित केल्या आहेत. या कारवाईचा त्रास सोसायटीवाल्यांना होऊ नये म्हणून त्यांना ओळखपत्र द्यावे, असे आवाहन आरटीओ विभागाने सोसायट्यांना केले आहे.स्थानिक परिवहन बससेवेच्या थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांची चोरटी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी ठाणे आरटीओकडे आल्या होत्या. त्याची दखल घेऊन आरटीओच्या भरारी पथकाने नितीन कंपनी, कॅडबरी नाका, माजिवडा आदी ठिकाणी तपासणी मोहीम हाती घेतली. त्यानुसार, १९ खाजगी बसचालक अशा प्रकारे चोरटी प्रवासी वाहतूक करताना सापडले. या सर्व बसेस निलंबित केल्या आहेत. यात मीरा-भार्इंदरमधीलही काही बसेस असल्याची माहिती आरटीओ विभागाने दिली. ‘‘खाजगी बसेसमधून होणाऱ्या चोरट्या प्रवासी वाहतुकीला आळा बसावण्यासाठी सोसायटीधारकांना ओळखपत्र द्यावे. त्यामुळे प्रवासी हे त्याच सोसायटीच्या बसमधील आहेत, हे स्पष्ट होईल, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले