शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray ED Notice: चौकशी पक्षाच्या प्रमुखाची नसून एका व्यवसायाची आहे: सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 12:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची ९ तास चौकशी झाली होती.

मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. राज ठाकरे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनतर आता राजकीय वर्तुळातून याविषयी वेगवेगळ्या प्रतिकिया येत आहे. भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे. राज यांची ईडीकडून होत असलेली चौकशी ही एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाची नसून ती एका व्यवसायाची, असल्याची मुनगंटीवार म्हणाले आहे . एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिकिया वेळी ते बोलत होते .

कोहिनूर मिल कर्ज प्रकरणात राज यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. राज यांच्या चौकशीमुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधीपक्षातून होत आहे. तर ही चौकशी एखाद्या पक्षाच्या प्रमुखाची नसून, एका व्यवसायिक म्हणून असणाऱ्या व्यवसाया संबंधित बाबीची असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केली आहे.

चौकशीला बोलवण्यात आले म्हणजे राजकरण आहे. असे म्हणणे योग्य नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची ९ तास चौकशी झाली होती, त्यामुळे चौकशी झाली म्हणजे आरोपी आहेच असे होत नाही. असेही मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे या चौकशीला राजकीय दृष्टीने पाहू नयेत असे सुद्धा मुनगंटीवार म्हणाले.