शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:21 IST

School News: राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील एक कोटी एक लाख विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाने शाळांमध्ये पोहोचवली असून, त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन आणि खासगी अनुदानित व्यवस्थापन शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

मुंबई - राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील एक कोटी एक लाख विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाने शाळांमध्ये पोहोचवली असून, त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन आणि खासगी अनुदानित व्यवस्थापन शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

समग्र शिक्षा योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १ लाख २ हजार ८५  विद्यार्थ्यांसाठी शासनाने ३१३ कोटी ७२ लाख ५८ हजार रुपये  मंजूर केले  होते. नवीन अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) पुस्तकांची छपाई केली आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, सिंधी आणि बंगाली या भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. पाठ्यपुस्तकांची वाहतूक दोन टप्प्यांमध्ये शिक्षण विभागाने केली. ९ जूनपर्यंत एकूण ९९.५३% पुस्तके तालुकास्तरावर पोहोचलेली असून, तालुक्याच्या ठिकाणाहून प्रत्येक शाळेमध्ये हे पुस्तक १६ जूनपर्यंत वाटप केले जाणार आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्र