शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

एसटी ५९१ कोटींनी खड्ड्यात; दैनंदिन खर्चही ३३ कोटींवर, तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा, परिवहन मंत्र्यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:28 IST

ST Bus News: एसटीला दररोज सरासरी १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत असल्याने तो कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना  बुधवारी दिले.

मुंबई  -  राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला २०२५-२६ या आर्थिक वर्षांत ५९१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. दररोज सरासरी १ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा होत असल्याने तो कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना  बुधवारी दिले.

एसटीच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सरनाईक बोलत होते. येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा अधिक कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. दररोज होणारा दीड ते दोन कोटी रुपयांचा तोटा भरून काढणे हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे, असे ते म्हणाले. तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून कारणांचा अभ्यास करावा आणि त्यावर ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. सातत्याने तोट्यात असलेल्या विभागांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सक्षम नेतृत्व आवश्यकनागपूर विभागात गेल्या दोन वर्षांपासून तोटा होत असल्याबद्दल सरनाईक यांनी नाराजी व्यक्त करत, अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर प्रभावी नियंत्रण राहात नसल्याचे त्यांनी नमूद केले. अशा अधिकाऱ्यांना पर्यायी पदस्थापना देऊन सक्षम नेतृत्व देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक सक्षमतेसाठी प्रशासनिक शिस्त, जबाबदारीची निश्चिती यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

वाढता तोटा चिंताजनक जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे आठ विभाग नफ्यात होते. मात्र, उर्वरित २३ विभागांपैकी नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या प्रमुख विभागांचा वाढता तोटा चिंतेचा विषय असल्याचे परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : MSRTC Faces Huge Losses; Minister Orders Corrective Measures.

Web Summary : MSRTC suffered ₹591 crore loss. Minister Pratap Sarnaik directed officials to implement measures to reduce daily losses. He emphasized efficient use of resources and accountability, especially in loss-making divisions. Sarnaik expressed concern over losses in key divisions and stressed the need for capable leadership.
टॅग्स :state transportएसटीpratap sarnaikप्रताप सरनाईक