शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा कॉलेज परिसरात पोलिसांचे विशेष पथक

By admin | Updated: December 19, 2014 02:45 IST

मुंबईसह राज्यातील शाळा, कॉलेज परिसरात होणारी अमलीपदार्थांची अवैध विक्र ी रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात येईल

नागपूर : मुंबईसह राज्यातील शाळा, कॉलेज परिसरात होणारी अमलीपदार्थांची अवैध विक्र ी रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नियुक्त करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत केली. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांची विक्री केली जात आहे. यामध्ये विशेषत: शाळा, कॉलेजचे विद्यार्थी टार्गेट केले जातात याकडे विधानसभेतील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना अ‍ॅड. आमदार आशिष शेलार यांनी काही अमलीपदार्थ विकणाऱ्या टोळ्या शाळा, कॉलेज मधील तरुणांना व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढत असून या टोळ्या शाळा आणि महाविद्यालय परिसरात सक्रि य असल्याचे सांगत गृहविभागाला घरचा आहेर दिला. वांद्रे परिसरात अशा टोळ्या सक्रि य असल्याचे दिसून आले असून नॅशनल कॉलेज परिसर आणि शास्त्रीनगर, कुरेशीनगर वांद्रे येथील झोपडपट्टीत अशा अवैधरीत्या अमलीपदार्थ विकणाऱ्या टोळक्यांना पकडण्यात आले होते. गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले की, यासाठी पथके नियुक्त करण्यात येतील आणि शाळा कॉलेज परिसरात विशेष नजर ठेवण्यास त्यांना सांगण्यात येईल तसेच मेफेड्रोन (एमडी) ड्रगची विक्री राज्यात ठिकठिकाणी नव्याने झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या ड्रगला एनडीपीसीमध्ये समविष्ट करण्याबाबत केंद्र सरकारला कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)