शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवनेरी’चा दोन वर्षांत विस्तार होणार

By admin | Updated: June 18, 2015 02:39 IST

एसटी महामंडळाच्या प्रतिष्ठित अशा शिवनेरी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तशी योजना आखण्यात येत आहे.

सुशांत मोरे,  मुंबईएसटी महामंडळाच्या प्रतिष्ठित अशा शिवनेरी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तशी योजना आखण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत शिवनेरी गाड्यांची संख्या २00 पर्यंत नेण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ११0 शिवनेरी गाड्या असून ठाणे-पुणे, मुंबई-पुणे, पुणे-औरंगाबाद मार्गावर या सेवा सुरू असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातील ११0 बसपैकी ४६ गाड्यांचा करार जुलै महिन्यात संपुष्टात येत असून, त्या बदल्यात नवीन गाड्या विकत घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळ आपल्या ताफ्यात ७0 नव्या शिवनेरी विकत घेत असून, या व्होल्वो आणि स्कॅनिया कंपनीच्या आहेत. ७0 शिवनेरी महामंडळाकडे आल्यानंतर एकूण १३४ शिवनेरींचा ताफा असणार असल्याचे खंदारे यांनी सांगितले. या गाड्यांना गेल्या काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांची संख्या आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी योजना आखली असून त्यानुसार दोन वर्षांत ताफ्यात असलेल्या शिवनेरींची संख्या २00 पर्यंत नेण्याची योजना आहे. हे पाहता आणखी ६६ शिवनेरींची भर पडणार असल्याचे खंदारे म्हणाले. अन्य मार्गांवरही सुरू होणार शिवनेरीजादा येणाऱ्या शिवनेरी बसेस पाहता पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक या मार्गांवरही शिवनेरी सुरू करण्यासाठी आढावा घेतला जाईल, असे खंदारे म्हणाले. यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा यापुढे मिळणार आहे.