शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प!

By admin | Updated: September 25, 2014 01:31 IST

३० सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर यादरम्यान तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प राहील. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बँकांचे दैनंदिन कार्य ८ आॅक्टोबरनंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांची गैरसोय : व्यवसायावर परिणाम होणारनागपूर : ३० सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर यादरम्यान तब्बल सात दिवस बँकिंग व्यवहार ठप्प राहील. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बँकांचे दैनंदिन कार्य ८ आॅक्टोबरनंतरच सुरळीत होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत बँकांचे कामकाज एवढे दिवस ठप्प राहण्याची पहिलीच वेळ आहे. ३० सप्टेंबर आणि १ आॅक्टोबरला बँकांचे अर्धवार्षिक क्लोजिंग असल्याने या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही. २ आॅक्टोबरला गांधीजयंती आहे. त्या दिवशी बँकांना सुटी असल्याने व्यवहार होणार नाहीत. ३ आॅक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहतील. ४ रोजी शनिवार असल्याने बँकांचे कामकाज अर्धा दिवसच राहील. याशिवाय ५ रोजी रविवार आणि सोमवार, ६ आॅक्टोबरला बकरी ईदनिमित्त पुन्हा बँकांना सुटी असल्याने कामकाज होणार नाही. तसे पाहता बकरी ईद रविवारीच आहे. पण बँकांनी ही सुटी सोमवारी जाहीर केली आहे. यानंतर प्रलंबित राहिलेल्या कामासाठी आणखी दोन दिवस लागतील. उपरोक्त सर्व दिवसांची गोळाबेरीज केल्यास ३० सप्टेंबर ते ७-८ आॅक्टोबरपर्यंत बँकांचे कामकाज होणार नाही. (प्रतिनिधी)