शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ फेसबुक पोस्टचा शोध सूरू

By admin | Updated: February 22, 2015 01:37 IST

अमोल पाटील नावाच्या तरुणाच्या फेसबुक पेजवर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आलेला होता.

पुणे : एका तरुणाच्या फेसबुक पेजवर कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेंच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. ही पोस्ट टाकणारा नेमका कोण आहे, ही पोस्ट नेमकी कुठून टाकण्यात आली याचा पुणे पोलीस शोध घेत आहे, अशी माहिती सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश बनसोडे यांनी दिली.अमोल पाटील नावाच्या तरुणाच्या फेसबुक पेजवर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्याने आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या नावानेही धमकीची पोस्ट टाकली. या पोस्टचा स्क्रीन शॉट शनिवारी दिवसभर व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत होता. या पोस्टला ६० पेक्षा अधिक लाईक्स तसेच ३० पेक्षा अधिक कमेंटही मिळालेल्या आहेत.कोल्हापूर पोलिसांसह अन्य तपास यंत्रणाही त्याचा शोध घेत आहेत. त्या पोस्टचा आयपी अ‍ॅडे्रस पोलिसांनी सर्च करायला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसही या पाटीलच्या आयपी अ‍ॅडे्रसवरुन त्याचा शोध घेत आहेत, असे बनसोडे यांनी सांगितले.