शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएचआर’च्या जळगाव कार्यालयाला ठोकले सील

By admin | Updated: May 3, 2015 00:53 IST

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट (बीएचआर) पतसंस्थेच्या अकोला शाखेतील चार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पतसंस्थेचे

अकोला : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट (बीएचआर) पतसंस्थेच्या अकोला शाखेतील चार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पतसंस्थेचे जळगाव येथील कार्यालय शुक्रवारी सील केले. तारीख नसलेले २२ धनादेश पोलिसांनी जप्त केले.‘बीएचआर’ पतसंस्थेच्या अकोला शाखेत ठेवीदारांची ३ कोटी ९७ लाख ६४ हजार ९४९ रुपयांची फसवणूक झाली. गजानन रामसा धामंदे यांनी ‘बीएचआर’ पतसंस्थेच्या स्वर्णलक्ष्मी मासिक प्राप्ती योजनेमध्ये ११ टप्प्यांत १९ लाख रुपयांची रक्कम ठेव म्हणून जमा केली होती. पतसंस्थेने सुरुवातीला काही दिवस व्याज दिले, मात्र नंतर देणे बंद केले होते. त्यामुळे धामंदे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी संचालकांसह, अधिकारी व कर्मचारी अशा ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. १३ आरोपींना जळगाव कारागृहातून ताब्यात घेतले व पतसंस्थेचे जळगाव कार्यालय सील केले. (प्रतिनिधी)