शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची संकेतस्थळावर

By admin | Updated: April 6, 2015 04:10 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षांच्या तीनही प्रश्नपत्रिकांची अंतरिम उत्तरसूची

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षांच्या तीनही प्रश्नपत्रिकांची अंतरिम उत्तरसूची विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांना मंगळवारपर्यंत मंडळाकडे आक्षेप नोंदवता येणार आहे.चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवार २२ मार्च घेण्यात आली. चौथी परीक्षेला ९ लाख २७ हजार ७८९ विद्यार्थी तर सातवी परीक्षेला ६ लाख ६७ हजार ६२५ विद्यार्थी बसले होते. परीक्षेनंतर चौथी आणि सातवीच्या प्रत्येकी तिन्ही प्रश्नपत्रिकांची अंतरिम उत्तरसुची www.msepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरसुची प्रसिद्ध झाल्यानंतर यामधील त्रुटींबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडून आक्षेप मागविण्यात येतात. त्यानुसार परिषदेने संबंधीतांकडून परीक्षेतील त्रुटींबाबत आक्षेप मागविले आहेत.आक्षेपासाठी परिषदेने संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. नमुना अर्जाप्रमाणे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मंगळवार ७ एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिकेतील त्रुटी नोंदवता येणार आहेत. पत्रासह परिषदेच्याmsepune@gmail.com या इ मेल आयडीवरही आक्षेप नोंदवता येणार आहेत.