शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात रंगली ‘सत्यनारायण कथा’!

By admin | Updated: February 24, 2015 04:39 IST

धर्मनिरपेक्षतेवर न्यायदान करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयात शनिवारी सत्यनारायणाची महापूजा चांगलीच रंगली. या पूजेला काही ज्येष्ठ न्यायाधीशांनीही हजेरी लावली़

मुंबई : धर्मनिरपेक्षतेवर न्यायदान करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयात शनिवारी सत्यनारायणाची महापूजा चांगलीच रंगली. या पूजेला काही ज्येष्ठ न्यायाधीशांनीही हजेरी लावली़ संध्याकाळी हायकोर्ट आवारात गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. विशेष म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर एकीकडे अंत्यविधी होत असताना दुसरीकडे न्यायमंदिरात पूजेचा रंग चढत होता. महत्त्वाचे म्हणजे ही पूजा मोठा स्टेज उभारून उच्च न्यायालयाच्या आवारात मुख्य इमारतीसमोर झाली़ त्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा गाण्यांचा कार्यक्रमही साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता़ न्यायालयाच्या आवारात काहीही आयोजित करायचे असल्यास त्याला मुख्य न्यायाधीशांची परवानगी लागते़ त्यामुळे तशी रीतसर परवानगी घेऊनच येथील कर्मचाऱ्यांनी या सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते़ विशेष म्हणजे, ही पूजा होण्याची ही पहिलीच वेळ नसून गेली अनेक वर्षे ही पूजा येथे होते़ शनिवारच्या या पूजेला न्या़ सत्यरंजन धर्माधिकारी, न्या़ राजेश केतकर व न्या़ के.के. तातेड यांनी हजेरी लावली होती.